Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिमुकल्याने थेट शिक्षेकेला बंदुकीने शूट करण्याची दिली धमकी

अभ्यास करत नसल्याने विद्यार्थ्यावर रागवली शिक्षिका

 किंडर गार्डन मध्ये शिकणाऱ्या चिमुकल्याने थेट शिक्षेकेला धमकी देतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांना शिकवण, अभ्यास घेणं,योग्य वळण लावणं ही शिक्षकांची जबाबदारी असते, त्यासाठी शिक्षकांना विद्यार्थांना रागवावं ही लागत. पण शिक्षिकेने अभ्यास करत नसल्यानं विद्यार्थ्याला रागवलं म्हणून  या चिमुकल्या विद्यार्थ्याने थेट वडीलांच्या खाकीचा धाक दाखवत तुम्हाला बंदुकीने शूट करतील अशी शिक्षिकेला धमकी दिली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

कोरोना लसीकरणाने मृत्यू नव्हेच! 
पुण्यातील महिलेची 53 लाखांची फसवणूक
इंदूरमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

COMMENTS