मुल होत नसल्याने दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुल होत नसल्याने दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल

सातारा जिल्ह्यातील घटना तानाजी राजपूरे व पूजा राजपुरे अशी मृतांचे नाव

सातारा प्रतिनिधी - मुल होत नसल्याच्या कारणावरून सातारा(Satara) जिल्ह्यात नवरा बायकाेनं आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. आत्महत्या केलेल्या दाम

लाइव्ह सामन्यात गौतम गंभीर आणि श्रीसंत भिडले
राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ
इंडिया आघाडीमध्ये संयोजक ठरेना  

सातारा प्रतिनिधी – मुल होत नसल्याच्या कारणावरून सातारा(Satara) जिल्ह्यात नवरा बायकाेनं आत्महत्या केल्याची घटना समाेर आली आहे. आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे सुमारे दहा ते बारा वर्षांपुर्वी लग्न झाले होते. दाम्पत्याने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.ही घटना सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कणूर येथे घडली आहे. तानाजी लक्ष्मण राजपूरे(Tanaji Laxman Rajpure) (वय ४० वर्षे) व पूजा तानाजी राजपुरे(Pooja Tanaji Rajpure) (वय ३६ वर्षे ) अशी मृतांचे नाव आहे.

COMMENTS