भातकुडगाव फाटा परिसरातील रेडी नदीवरून गाडी गेली वाहून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भातकुडगाव फाटा परिसरातील रेडी नदीवरून गाडी गेली वाहून

तीन जणांचे प्राण वाचवण्यात नागरिकांना यश

 शेवगाव  प्रतिनिधी-  शेवगाव येथून शहरटाकळी कडे जाणाऱ्या माल वाहतूक करणारी टाटा एसी गाडीच्या बस चालकाला रेडी नदी वरून वाहत असलेल्या पाण्याचा अंदाज

आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घ्यावा : फरताळे
राहुरीत आजी-माजी आमदारांमध्ये रंगला कलगीतुरा
नगरमध्ये ओमायक्रान संशयित रुग्ण नाही ; अफवांवर विश्‍वास ठेवू नका- मनपा आयुक्त

 शेवगाव  प्रतिनिधी–  शेवगाव येथून शहरटाकळी कडे जाणाऱ्या माल वाहतूक करणारी टाटा एसी गाडीच्या बस चालकाला रेडी नदी वरून वाहत असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने, माल चहावाहू गाडी पाण्यात वाहून गेली.ही घटना काल दुपारी तीन वाजता देवटाकळी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेडी नदीवर घडली.या मध्ये गाडीचा चालक व इतर ३ जण गाडीबरोबर पाण्यात वाहून गेले.मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सर्वांना वाचविण्यात यश आल्यामुळे  कुठलीही जीवित हानी झाली नाही.

COMMENTS