Tag: मृद व जलसंधारण
)
बीड जिल्ह्यातील वन विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? एकाच कामांचे कृत्रिम तुकडे करून शासन निधीची उधळपट्टीविभागीय वन अधिकारी अमोल गरकळ यांच्याविरोधात प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार – अजय सरवदे
बीड वन विभागामध्ये विविध विकासकामांच्या नावाखाली एकाच परिसरातील व एकाच स्वरूपाच्या कामांचे कृत्रिम तुकडे (-ीींळषळलळरश्र डश्रिळीींंळपस ेष थेीज्ञी) [...]
शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द!महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ; शेतकर्यांची अडवणूक करणार्या अधिकार्यांवर कारवाई
मुंबई: बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणार्या माती आणि मुरूमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक [...]
‘एल निनो’मुळे जलसंधारणांची कामे प्राधान्याने पूर्ण करामुख्यमंत्री फडणवीस : नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करा
मुंबई : विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो‘बाबत दिलेल्या इशार्यांबाबत शासन गंभीर आहे. यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य [...]
मंत्रालयीन विभागांची पुनर्रचनेस मान्यताप्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 45 होणार
मुंबई : राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, परिणामकारक आणि सुसूत्र करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील विभागांची व्यापक पुनर्रचना करण्यास राज्य [...]
4 / 4 POSTS
