Tag: भेसळविरोधी कारवाई
भोकरमध्ये खुलेआम गुटखा विक्री; संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष?
राज्य शासनाने पानमसाला, सुगंधित जर्दा व गुटखा यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातलेली असतानाही भोकर शहरात प्रतिबंधित गुटखा व जर्द्याच [...]
चकलांब्यात अन्न भेसळीचा आरोप; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्षतुकाराम मुंढे साहेब, चकलांब्यातही धडक मोहीम राबवा – नागरिकांची मागणी
गेवराई तालुक्यातील चकलांबा गावात अन्न भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. राज्यभरा [...]
भेसळीविरोधी कारवाईनंतर बाजारातून पनीर-खवा गायबदरवाढीमुळे हॉटेलमधून पनीरच्या डिशेस बंद
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात गुटखा, मावा, सुगंधित तंबाखूसह दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या तपासण [...]
वडवणीचा ऐतिहासिक एल्गार; शेतकर्यांनीच ठरवला दुधाचा भाव, 19 जूनपासून 80 रुपये लिटरतुकाराम मुंडे यांच्या भेसळविरोधी कारवाईनंतर दूध उत्पादक एकवटले; सरकारकडे भाव मागणार नाही, आता आपणच भाव ठरवणार असा निर्धार
वडवणी : दुधाचा दर ठरवण्याचा अधिकार आतापर्यंत सरकार, दूध संघ आणि डेअरी चालकांकडे होता. मात्र वडवणी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांनी हा पायंडा [...]

विशाल डेअरीवरएफडीएची धडक कारवाई; 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा भेसळयुक्त मिठाई साठा जप्तअस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ निर्मिती; उत्पादन केंद्राचा परवाना निलंबित
बीड : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए)मोठी कारवाई केली आहे. केज शहरातील उमरी रोड परिसरातील वि [...]
5 / 5 POSTS
