Tag: पावसाची बातमी
नायगाव तालुक्यातील पाच महसूल मंडळांत दमदार भिज पाऊसकरपून जाणार्या पिकांना जीवदान शेतकर्यात समाधानाचे वातावरण निर्माण
नायगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके करपण्याच्या मार्गावर होती. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मूग, [...]
पारनेर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी, खरीपाला दिलासा
भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार& [...]
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीतहवामान विभागाचा आज पावसाचा रेड अलर्ट ; प्रशासन सतर्क
मुंबई : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणार् [...]
3 / 3 POSTS
