Tag: धार्मिक वारसा

मंदिर उभारणीस आज शुभारंभ; रामनामाच्या गजरात कोरीव शिलांची उभारणी सुरू होणार

मंदिर उभारणीस आज शुभारंभ; रामनामाच्या गजरात कोरीव शिलांची उभारणी सुरू होणार

 येथील प्राचीन श्री जोड मारुती मंदिराच्या भव्य नव्या मंदिर उभारणीच्या कार्याला गुरुवार, दि. 9 जुलै 2026 रोजी प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे. सकाळी 8.3 [...]
318 वर्षांच्या परंपरेत नवा इतिहाससंत मुक्ताई पालखीचा रिंगण सोहळा प्रथमच जालन्यात

318 वर्षांच्या परंपरेत नवा इतिहाससंत मुक्ताई पालखीचा रिंगण सोहळा प्रथमच जालन्यात

जालना : तब्बल 318 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील ऐतिहासिक रिंगण सोहळा रविवारी प्रथमच जालना शहरात पार पडला. या अभूतपू [...]
श्री अंबाबाई मंदिराच्या 1446 कोटींच्या विकास कामास सुरूवातकेंद्रीय गृहमंत्री शाह व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ

श्री अंबाबाई मंदिराच्या 1446 कोटींच्या विकास कामास सुरूवातकेंद्रीय गृहमंत्री शाह व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी करवीर निवासिनी श्र [...]
श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षपदी सहधर्मादाय आयुक्त हिराताई शेळके; पदभार स्वीकारला

श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षपदी सहधर्मादाय आयुक्त हिराताई शेळके; पदभार स्वीकारला

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षपदी सहधर्मादाय आयुक्त हिराताई शेळके यांनी गुरुवार, [...]
4 / 4 POSTS