Tag: nanded
नांदेडमध्ये शेती व्यवहारातून दोन कोटींची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात वडिलोपार्जित शेतजमिनीच्या व्यवहारात तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस [...]
मनपातील मेहनतीचे फळ? ‘त्या’ भाजप कार्यकर्त्यांसाठी जि. प. उमेदवारीचा राजकीय संदेश
नांदेड । प्रतिनिधीनांदेड महानगरपालिका निवडणुकीत पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार्या ग्रामीण भागातील भाजप पदाधिकार्यांसाठी आगामी जिल् [...]
औषधांशिवाय उपचार? नांदेड जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा श्वास कोंडतोय
नांदेड । प्रतिनिधीग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी आधारवड मानली जाणारी प्राथमिक आरोग्य व्यवस्था आज स्वतःच गंभीर आजाराने ग्रासलेली आहे. नांदेड जिल [...]
नांदेड महापौरपदाची रंगतदार चढाओढ : महिलाराज की राजकीय डावपेच
नांदेड । प्रतिनिधीनांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकारणात नव्या समीकरण [...]
हिंद-दि-चादर कार्यक्रमाची पूर्वनियोजन बैठक आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत संपन्न
नांदेड । प्रतिनिधीश्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त नांदेड येथील मोदी ग्राऊंडवर होणार्या भव्य हिंद-दि-चादर कार्यक [...]
जाहिरातबाजीचा अतिरेक : नांदेड शहर बॅनर्सखाली गुदमरतेय, प्रशासनाची उदासीनता!
महापालिकेच्या आयुक्तांनी शहराचे विद्रुपीकरण रोखावेनांदेड : महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी चढाओढ करून विजयी उ [...]
नांदेड मनपामध्ये भाजपचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी
नांदेड ः नांदेड महानगरपालिका निवडणूक ही केवळ सत्तासंघर्षाची गणिते मांडणारी प्रक्रिया ठरली नाही, तर तिने महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय वअवकाशात एक नवा [...]
हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड। प्रतिनिधीहिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी 2026 रोजी मोदी मैदान [...]
प्रभाग सहामधील भाजपाच्या चारही उमेदवारांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव
नांदेड । प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांनी मिळवलेला दणदणीत विजय हा [...]
निकाल अपेक्षेनुसारच विजय महायुतीचाच!
नांदेड । प्रतिनिधी
राज्यभरातील महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी महायुती सरकारच्या कामगिरीवर मतदारांनी स्पष्टपणे विश्वासाची मोहो [...]
