Tag: Infrastructure News

राज्यमार्ग 51 चे काम रखडले; मोठ्या पावसात मार्ग बंद पडण्याची भीतीपालाईगुडा फाटा-कुपटी मार्गावरील पूल संथ गतीने; चिखल, मुरूम व अपुर्‍या पुलांमुळे वाहनधारक त्रस्त

राज्यमार्ग 51 चे काम रखडले; मोठ्या पावसात मार्ग बंद पडण्याची भीतीपालाईगुडा फाटा-कुपटी मार्गावरील पूल संथ गतीने; चिखल, मुरूम व अपुर्‍या पुलांमुळे वाहनधारक त्रस्त

माहूर तालुक्यातील पालाईगुडा फाटा ते कुपटी या राज्यमार्ग क्रमांक 51 वरील रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिक व वाहनधारकांमध्ये तीव [...]
आष्टी-शिदेवाडी फाटा रस्ता खड्डेमय; 2 किमी मार्गावर 1,500 खड्डे, नागरिकांचा जीव धोक्यातरुंदीकरण व नव्याने डांबरीकरणाची तातडीची मागणी; आंदोलनाचा इशारा

आष्टी-शिदेवाडी फाटा रस्ता खड्डेमय; 2 किमी मार्गावर 1,500 खड्डे, नागरिकांचा जीव धोक्यातरुंदीकरण व नव्याने डांबरीकरणाची तातडीची मागणी; आंदोलनाचा इशारा

आष्टी शहर ते शिदेवाडी फाटा या अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या मार्गावर तब्बल 1,500 खड्डे पडल्याने प्रवाशांचा ज [...]
खंडित वीजपुरवठ्यामुळे तरोडावासीय हैराण; नागरिकांचा संताप वाढला

खंडित वीजपुरवठ्यामुळे तरोडावासीय हैराण; नागरिकांचा संताप वाढला

नांदेड : तरोडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गही मोठ्या अडचणीत सापडला आहे. द [...]
3 / 3 POSTS