Tag: Breaking News Marathi
शिंदेंसेनेत जाण्याचा अद्याप निर्णय नाही : ओमराजे निंबाळकर
धाराशिव : पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करत पक्षांतराच्या चर्चांना तात्पुरता [...]
वशाल अग्रवाल यांना तो व्हिडिओ भोवणार
पुणे : पुणे शहर आणि देशभरात मोठी खळबळ उडवून देणार्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक वि [...]
ओबीसी जनगणनेसाठी आंदोलनाचा इशारा : वडेट्टीवार
नागपूर : ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेपासून ते राज्यातील संभाव्य दुष्काळ, वाढती गुन्हेगारी आणि विरोधी पक्षांवरील कथित दबाव अशा विविध मुद्द्यांव [...]

नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्याला अबुधाबीचे परीक्षा केंद्र
नागपूर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) संदर्भातील वाद आणि तक्रारींची मालिका अद्याप थांबलेली नसतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला [...]
आमदार-खासदार 50-50 कोटींना विकले जातायतराज ठाकरेंची जैन मुनींसह भाजपवर घणाघाती टीका
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात राज्य आणि कें [...]
गॅस सिलिंडरच्या स्फोटात महिलेचा मृत्यूछत्रपती संभाजीनगरातील घटना ; नऊ जणांचा वाचले प्राण
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण गॅस स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. महारुद्र हनु [...]

प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध दोषारोप निश्चितजुलैच्या दुसर्या आठवड्यापासून न्यायालयीन सुनावणीला प्रारंभ
पुणे : देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती परदेशी व्यक्तीपर्यंत पोहोचवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या संरक्षण संशोधन क्षेत्रातील माजी [...]
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातसर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता ; 20 वर्षांनंतर न्यायालयाचा निर्णय
मुंबई : राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात तब्बल वीस वर्षांनंतर अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. [...]
परभणीत सभामंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू
परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारी दुपारी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. हनुमान मंदिरासमोरी [...]
गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर पाच जण बुडाले
रत्नागिरी : जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर शनिवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच युवक समुद्रात वाहून गेल्याच [...]
