Tag: Agralekh
भाजप सत्ता आणि वाद
अलीकडच्या काळात भाजपचे नेते सत्तेपासून दूर जाण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. सध्या सत्तेत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी व लो [...]
कडवट शिवसैनिक हरपला
आजच्या राजकारणात पक्षनिष्ठा आणि व्यक्तीनिष्ठा सातत्याने बदलतांना दिसून येत आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट बाहेर पडला, दु [...]
महायुतीमध्ये जागावाटपावरून ठिणगी
महाराष्ट्रातील महायुतीमध्ये सध्या अनेक मित्रपक्ष सहभागी होतांना दिसून येत आहे. महायुतीमध्ये भाजपसोबतच शिंदेंची शिवसेना, त्यानंतर अजित पवारांची रा [...]
सोयीचे राजकारण
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे काँगे्रसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना काही दगा-फटका होईल, भाजप आपला [...]
आरक्षणाचा पेच निकाली ?
मराठा आरक्षणाचा गुंता सोडवण्यात राज्य सरकारला यश आल्याचे वर-वर वाटत असले तरी, हा गुंता अजून वाढतच जाणार आहे, यात कोणतीही शंका नाही. गेल्या अनेक व [...]
निर्यातबंदी आणि शेतकर्यांचे प्रश्न
केंद्र सरकारने नुकतीच कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेतली आहे. त्यामुळे शेतकर्यांना आता कांदा निर्यात करता येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या कां [...]
काँगे्रस गळती रोखणार कशी ?
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जन्म झालेल्या काँगे्रसला आज घरघर लागल्याचे दिसून येत आहे. काँगे्रस एखाद्या वृद्धासारखी जर्जर झाली आहे. त्यामुळे [...]
राजकीय संघर्ष
राजकारण आणि क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत कोेण जिंकेल सांगता येत नाही, त्याचप्रमाणे राजकारणात शेवटच्या क् [...]
राज्यसभा आणि राजकीय गणित
देशातील 56 राज्यसभेच्या जागा रिक्त होत असून, त्यासाठी निवडणूक होत आहे. त्यात महाराष्ट्रातील 6 जागा आहेत. यामध्ये भाजपने काँगे्रसमधून आलेले अशोक च [...]
शेतकरी आंदोलनाचा भडका
राज्यातच नव्हे तर देशभरात राजकीय भडका उडत असतांना दुसरीकडे राजधानीच्या दिशेने हजारो शेतकरी धडकतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे शेतकर्यांना राजधा [...]