Tag: ग्रामीण बातम्या

1 217 / 17 POSTS
आज ‘मृग’ संपले ; ‘आर्द्रा’कडे लागले डोळे  पाऊस लांबल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी हतबल ; पेरण्या ठप्प, जमिनी ओसाड  

आज ‘मृग’ संपले ; ‘आर्द्रा’कडे लागले डोळे  पाऊस लांबल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी हतबल ; पेरण्या ठप्प, जमिनी ओसाड  

अहिल्यानगर : मृग नक्षत्राचा कालावधी रविवारी (दि. २१) संपत असतानाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या [...]
विविध मागण्यांसाठी भालावणीमध्ये उपोषण  

विविध मागण्यांसाठी भालावणीमध्ये उपोषण  

भाळवणी : ग्रामपंचायतीकडे विविध मागण्यांबाबत आठ दिवसांपूर्वी लेखी निवेदन दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सुदाम पट्टेकर यांनी शनिवारी (दि. २०) [...]
रेल्वेखाली झेप घेत तरुणाची आत्महत्या

रेल्वेखाली झेप घेत तरुणाची आत्महत्या

देवळाली प्रवरा :  राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील रेल्वे उड्डाण पुलाखाली एका ३५ वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उभे राहून आत्महत्या केल्याची दुर्द [...]
कर्जत बाजार समितीत सोमवार-गुरुवारी नियमित लिलाव : तापकीर    

कर्जत बाजार समितीत सोमवार-गुरुवारी नियमित लिलाव : तापकीर    

कर्जत :  कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी शेतमालाचे जाहीर लिलाव नियमितपणे घेण्यात येणार असल्याची माहित [...]
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका

कर्जत :  तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकरी महादेव तांदळे यांच्यावर अवकाळी पावसाने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतामध्ये कांदा काढून तो मार्केट [...]
श्रीरामपूरच्या खंडाळा परिसरात वनविभागाची मोठी कारवाई; आठ दिवसांतील तिसरा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा!

श्रीरामपूरच्या खंडाळा परिसरात वनविभागाची मोठी कारवाई; आठ दिवसांतील तिसरा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा!

https://youtu.be/V_Ni4l6FK_4 अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरात वनविभागाने मोठी कारवाई करत अवघ्या आठ दिवसांत [...]
1 217 / 17 POSTS