Tag: सार्वजनिक सुरक्षा

1 2 10 / 14 POSTS
गोकुंदा रेल्वे गेटवर रोज ’चेन पुलिंग’चा उच्छादटवाळखोरांच्या हुल्लडबाजीमुळे रुग्णवाहिका अडकल्या, ठझऋ च्या ढिलाईवर जनतेचा तीव्र संताप!

गोकुंदा रेल्वे गेटवर रोज ’चेन पुलिंग’चा उच्छादटवाळखोरांच्या हुल्लडबाजीमुळे रुग्णवाहिका अडकल्या, ठझऋ च्या ढिलाईवर जनतेचा तीव्र संताप!

आदिलाबाद ते नांदेड दरम्यान धावणार्‍या इंटरसिटी एक्सप्रेसला गोकुंदा येथील रेल्वे गेटवर रोज सायंकाळी साखळी (चेन) ओढून बेकायदेशीरपणे थांबवण्याचा प्र [...]
प्रश्न नागरिकांचा होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; नगरसेवक मात्र कुठे?नमरा कॉलनीतील धोकादायक विजेच्या तारांचा प्रश्न अखेर निकाली; मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश

प्रश्न नागरिकांचा होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; नगरसेवक मात्र कुठे?नमरा कॉलनीतील धोकादायक विजेच्या तारांचा प्रश्न अखेर निकाली; मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश

बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील नमरा कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांवरून जाणार्‍या धोकादायक विजेच्या तारांचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला [...]
मुंबईत स्फोट घडवून आणण्याची धमकीमध्यरात्रीच्या अज्ञात फोननंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबईत स्फोट घडवून आणण्याची धमकीमध्यरात्रीच्या अज्ञात फोननंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईत स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा अज्ञात दूरध्वनी संदेश प्राप्त झाल्यानंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मध्यरात्रीच्या [...]
मोहरम शांततेत पार पाडण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठकपोलीस निरीक्षक विनोद घोडवे यांचा सत्कार

मोहरम शांततेत पार पाडण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठकपोलीस निरीक्षक विनोद घोडवे यांचा सत्कार

मोहरम सण शांततेत, उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या [...]
महिनाभरापूर्वी बांधलेल्या पुलाला भगदाडनगर-मनमाड महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

महिनाभरापूर्वी बांधलेल्या पुलाला भगदाडनगर-मनमाड महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

देवळाली प्रवरा : नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान असलेल्या राहुरी एमआयडीसी परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला अवघ [...]
जुन्या परळी शहर गावभागात सीसीटीव्ही बसवा; भुरट्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करापोलीस निरीक्षक नाचन यांना नागरिकांचे निवेदन; वर्षभरानंतरही मागणी प्रलंबित

जुन्या परळी शहर गावभागात सीसीटीव्ही बसवा; भुरट्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करापोलीस निरीक्षक नाचन यांना नागरिकांचे निवेदन; वर्षभरानंतरही मागणी प्रलंबित

परळी शहरातील जुन्या गावभागात वाढत्या भुरट्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात तात्काळ सीसीटी [...]
किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण

किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण

मुंबई : ठाणे येथील एका नामांकित रुग्णालयाबाहेर किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूप घेत एका वृद्ध नागरिकाला परप्रांतीयाकडून मारहाण करण्यात [...]
मुंबई, पुणे व नागपूरातील कार्यालयांना स्फोटाची धमकीमहापौर कार्यालयासह आरएसएसच्या मुख्यालयाचा समावेश

मुंबई, पुणे व नागपूरातील कार्यालयांना स्फोटाची धमकीमहापौर कार्यालयासह आरएसएसच्या मुख्यालयाचा समावेश

पुणे : मुंबई, पुणे, नागपूर तसेच गुजरातमधील अहमदाबाद आणि गांधीनगर येथील काही महत्त्वाच्या शासकीय व सार्वजनिक ठिकाणांना स्फोट घडवून आणण्याची धमकी द [...]
दौंडमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; परिसरात काढली जाहीर धिंड!

दौंडमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; परिसरात काढली जाहीर धिंड!

https://youtu.be/5vaApILynko दौंड तालुक्यातील पाटस येथे सिमेंटच्या गाड्या भरण्याच्या व्यावसायिक वादातून झालेल्या गोळीबार आणि हाणामारीप्रकरणी पोल [...]
1 2 10 / 14 POSTS