Tag: शेवगाव पोलीस ठाणे
शेवगाव पोलिसांचीमद्यवाहतुकीवर कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्तशेवगाव पोलिसांची कामगिरी ; गुन्हा दाखल
शेवगाव : शेवगाव शहरात अवैधरीत्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण ४ लाख ३१ हजार २०० रुपयांचा [...]

शेवगावात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईस्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
शेवगाव : अवैध वाळू वाहतूकी विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि ०२) पुन्हा एकदा धडक कारवाई करत शेवगाव शहरातील लांडे वस्ती परिसरातून विना प [...]

शेअर्स फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन अर्ज मागे
शेवगाव : तालुक्यातील नजीकबाभुळगाव येवलेवस्ती येथील बहुचर्चित शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी सखाराम नामदेव ढोरकुले याने नियमि [...]
जोहरापूरात बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावरसाडेचार लाखांचे दागिने व रोकड लंपास ; तपास सुरू
शेवगाव : तालुक्यातील जोहरापूर येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाख ४८ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला मारल्य [...]
शेवगावमध्ये शेतजमिनीच्या वादातून मारहाण
शेवगाव : तालुक्यातील शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत शेतजमिनीवरील पाण्याच्या वादातून एका शेतकऱ्यावर मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलि [...]
5 / 5 POSTS
