Tag: फसवी कर्जमाफी
कर्जमाफीत सरकारने शेतकर्यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी
बीड : नागपूर आंदोलनानंतर सरसकट कर्जमाफी होईल अशी आशा असताना सरकारने शेतकर्यांची निराशा केली. यानंतर पंढरपूर येथील झालेल्या आंदोलनानंतर आमदार रोह [...]
ऑपरेशन टायगर नव्हे, सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावी-राजेंद्र आमटेखासदार फोडायला पैसे आहेत, मग शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी का नाहीत?
बीड : कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यां [...]
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाचा पाठिंबाफसव्या कर्जमाफी जीआरची गावोगावी होळी करणार-राजेंद्र आमटे
बीड : पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांनी शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जाहीर [...]

कर्जा मुळे अनेक शेतकर्यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार
बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति [...]
4 / 4 POSTS
