Tag: प्रशासकीय कारवाई
लोकराज्यमध्ये डॉ. आंबेडकरांचाफोटो छापला चुकीच्या पद्धतीनेविधानसभेत गदारोळ ; कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रकाशित होणार्या ’लोकराज्य’ या अधिकृत मासिकाच्या ताज्या अंकात भारतरत्न डॉ. बाब [...]
फी फलक न लावणार्या शाळांवर शिक्षण विभागाचा दंडुका; अंतिम नोटीसनंतर तपासणी मोहीम सुरू
जिल्ह्यातील अनेक खासगी शाळांनी शैक्षणिक शुल्काची माहिती दर्शविणारा फलक शाळेच्या दर्शनी भागात न लावल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने कठोर भूमि [...]
सा.बां. सचिव प्रशांत औटी यांच्या जन्मतारखेत निवृत्तीच्या उंबट्यावर बदल कसा?शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी सेवाशिस्तीचा भंग म्हणून गुन्हा दाखल करण्याची गरज
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन मुख्य अभियंता आणि विद्यमान सचिव प्रशांत औटी यांच्या जन्मतारखेत घोळ होता, याचा साक्षात्कार त्यांना नि [...]
मुंबईतून निकृष्ट दर्जाचे 11 हजार लिटर दूध जप्त
मुंबई : मुंबईमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने 11 हजार लिटरहून अधिक दूध जप्त करण्यात आले. मुलुंड, ऐरोली, मानखुर्द, दहिसर आणि शिवडी येथे एफडीएने क [...]
4 / 4 POSTS
