Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुषमा अंधारे यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडल्याची माहित

शेवगाव पंचायत समिती मधील जय शिवसंग्राम पक्षाचे ठिय्या आंदोलन स्थगित
शेवगाव नगर परिषदेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई पोलीस दलातच साडेसहा कोटींचा वेतन घोटाळा? बोगस कर्मचाऱ्यांच्या नावावर पगार, पाच जणांवर गुन्हा

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुषमा अंधारे यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आलेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सुषमा अंधारे यांची प्रकृती बिडघल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहे.

COMMENTS