अकोले/प्रतिनिधी ः श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरीचे जेष्ठ शिक्षक व माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी व्हा.,चेअरमन सुनिल वाळूंज यांच्या मातोश्री गं

अकोले/प्रतिनिधी ः श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरीचे जेष्ठ शिक्षक व माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी व्हा.,चेअरमन सुनिल वाळूंज यांच्या मातोश्री गं भा सुमनबाई रामभाऊ वाळुंज (वय-80,रा.औरंगपूर, ता.अकोले)यांचे मंगळवारी सायंकाळी 6 वा अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर रात्री औरंगपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS