मधुराई : तमिळनाडूच्या मधुराईमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 20 वर्षीय कॉलेजच्या विद्यार्थ्याचा कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे. म

मधुराई : तमिळनाडूच्या मधुराईमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 20 वर्षीय कॉलेजच्या विद्यार्थ्याचा कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे. मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर दोन तासांनंतर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मधुराईमध्ये रविवारी रक्तदान जगजागृतीनिमित्त मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हा विद्यार्थी सहभागी झाला होता. एम दिनेशकुमार असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
COMMENTS