चंद्रपूर प्रतिनिधी- संजय राऊत(Sanjay Raut) सत्तांतर होईल असे म्हणत आहेत त्यात तथ्य आहे. सत्तांतर कधीही होऊ शकते. मात्र हे सत्तांतर त्यांच्या नव्हे
चंद्रपूर प्रतिनिधी- संजय राऊत(Sanjay Raut) सत्तांतर होईल असे म्हणत आहेत त्यात तथ्य आहे. सत्तांतर कधीही होऊ शकते. मात्र हे सत्तांतर त्यांच्या नव्हे तर आमच्या बाजूने होईल, असे प्रत्युत्तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी दिले. आघाडी सरकार लवकर जाईल, असे जेव्हा आम्ही सांगत होतो, तेव्हा हेच संजय राऊत म्हणायचे की, भाजपवाले ज्योतिषी आहेत काय, कुंडल्या घेऊन बसतात काय? मग आता राऊत ज्योतिषी झाले काय, असा प्रतिप्रश्न मुनगंटीवार यांनी केला.

COMMENTS