Sangamner : नांदुर ते बावपठार, माहुली रस्त्याची दुर्दशा (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : नांदुर ते बावपठार, माहुली रस्त्याची दुर्दशा (Video)

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता खड्डेमय व चिखलमय झाला आहे. नांदूर खंदरमाळ ते बाव पठार माऊली हा रस्ता

बाळासाहेब थोरातांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
राज्यात चांगला पाऊस होऊन शेतकरी सुखी होऊ दे
सेवानिवृत्तीनंतरही एका कुटुंबाप्रमाणे सुखदुःखात सहभाग – थोरात

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता खड्डेमय व चिखलमय झाला आहे. नांदूर खंदरमाळ ते बाव पठार माऊली हा रस्ता खड्डेमय चिखलमय झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्रस्त नागरिकांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे. पठार भागातील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप त्रास होत असल्यामुळे पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोकप्रतिनिधीनी या रस्त्याचे डांबरीकरण करून द्यावे .अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे.

COMMENTS