Homeताज्या बातम्यामनोरंजन

चिरंजीवीच्या ‘गॉड फादर’ मध्ये सलमानची जबरदस्त एण्ट्री.

चिरंजीवीच्या आगामी चित्रपटात सलमान खान ॲक्शन अवतारात दिसणार आहे

मेगास्टार चिरंजीवीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘गॉड फादर’ या चित्रपटाच्या टीझरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. चिरंजीवीच्या आगामी चित्रपटात

सलमान खानच्या जीवनावरील डॉक्‍युड्रामाचे काम जोरात सुरू (Video)
‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून शहनाझ गिल बाहेर
अभिनेता सलमान खानच्या बॉडीडबलचा मृत्यू

मेगास्टार चिरंजीवीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘गॉड फादर’ या चित्रपटाच्या टीझरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. चिरंजीवीच्या आगामी चित्रपटात सलमान खान(Salman khan) ॲक्शन अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान एक खास व्यक्तिरेखा साकारत आहे. त्यामुळे बॉलिवूडचा भाईजान आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची छाप सोडणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचा टीझर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सातत्याने नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

COMMENTS