Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक शहरात संत गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी 

सातपूर :- कुंभार समाज उत्कर्ष मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध उपक्रम राबवून आदरांजली वाहण्यात आल

मकर संक्रांती स्पेशल रेसिपी तिळगुळ लाडू
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा
अतिथी देवो भव : अजित पवारांचा राखीव सूटमध्ये अमित शाहांचा मुक्काम

सातपूर :- कुंभार समाज उत्कर्ष मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध उपक्रम राबवून आदरांजली वाहण्यात आली.संत सेना महाराज हॉल येथे संत शिरोमणी गोरोबा काकांच्या जीवनावर हभप भरत महाराज मिटके यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.प्रमुख पाहुणे म्हणून कुंभार समाज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष रमाकांत क्षीरसागर उपस्थित होते. प्रास्तविक कुसुम संस्थेचे अध्यक्ष प्रा.तुळशीराम मोरे यांनी केले.यावेळी पुंडलीक सोनवणे,के.के. चव्हाण,जगदीश मोरे,आप्पा जोर्वेकर,पोपटराव बोरसे,हिरालाल जगदाळे,भगवान बहाळकर,दत्तात्रय सोमवंशी,अनिल मोरे,मनीषा जगदाळे, निर्मला चव्हाण,सविता जगदाळे,उषा बोरसे,उषा चित्ते, शोभा सोनवणे,प्रदीप चित्ते,अनिल मोरे, देवमन जगदाळे आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.स्वागत गुलाबराव सोनवणे यांनी केले. सुत्रसंचलन गोकुळ सोनवणे यांनी केले.पुंडलिक सोनवणे यांनी आभार मानले.

COMMENTS