Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यात १४ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

पाथर्डी प्रतिनिधी- पाथर्डी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीचा निकालाची प्रक्रिया सोमवारी सकाळी पार पडली असून काही ग्रामपंचायतीमध्ये सत्तापरिवर्तन

वारेंचा हट्टीपणा, मोरेंची माघार
ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला कौल
जिल्हातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे वर्चस्व

पाथर्डी प्रतिनिधी- पाथर्डी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीचा निकालाची प्रक्रिया सोमवारी सकाळी पार पडली असून काही ग्रामपंचायतीमध्ये सत्तापरिवर्तन झाले आहे.तर एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून दोन ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुक घेण्यात आली होती. तहसीलदार शाम वाडकर,नायब तहसीलदार महसुली भानुदास गुंजाळ,निवासी नायब तहसीलदार मुरलीधर बागुल,महसूल सहाय्यक दादासाहेब वावरे यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले तर निकालाच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी आणि सदस्यपदी विजयी झालेले उमेदवार आणि त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे:-

गितेवाडी : ग्रामपंचायतच्या सरपंच पदी गीते कमल रामदास यांची निवड झाली असून त्यांना (२२०) मते पडली आहेत.तर सदस्यपदी गीते रामेश्वर अर्जुन (१३०),पोटे प्रियांका अनिल (१३०),गीते कमल आनंदा(१०२),पोटे प्रकाश लक्ष्मण (५१), पोटे यमुनाबाई कारभारी (७२),गिते अमोल म्हातारदेव (९७),पोटे चंद्रभागा विष्णू (१००) निवड झाली आहे.

धारवाडी : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनवणे तारामती भिरराज यांची निवड झाली असून त्यांना ४५३ मते पडली आहेत.तर सदस्यपदी गवळी बाबासाहेब पंढरीनाथ (२२६),घुगे योगिता आदिनाथ (२१४),सोनवणे अनिता भाऊसाहेब (२२२),काळापहाड रामेश्वर तुकाराम (१४८),शिरसाठ शितल राहुल (११९),गोरे भाऊसाहेब खेमा (१२४),गोरे स्वाती आदिनाथ (१३१) झाली आहे.

चिंचोडी : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आटकर श्रीकांत एकनाथ यांची निवड झाली असून त्यांना (११५५) मते पडली आहेत.तर सदस्यपदी फुलमाळी अनिता गुलाब (३४१),शेख इमरान रशिद (३७२),दानवे अंबिका संदिप (३५९),गरुड संदीप विलास (३८६),जऱ्हाड आशाबाई गोकुळदास (३९५),तुपे सपना देविदास (३७८),गायकवाड सूदर्शन विठ्ठल (३६७),भिंगारदिवे वंदना जालिंदर (३६३),आव्हाड द्वारकाबाई पोपट (३७३) निवड झाली आहे.

साकेगाव : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सातपुते अलका चंद्रकांत यांची निवड झाली असून त्यांना (११५७) मते पडली आहेत.तर सदस्यपदी सातपुते सतीश भिमाजी(३७३),सातपुते निर्मला अप्पासाहेब (३७९),सातपुते आशाबाई नामदेव (३५८),बळीद शाहू प्रमोद ( ३३७),वाघ छाया राजेंद्र (३४०),शेख रूकसाना सिंकदर (३६४),सातपुते अजय अर्जून(३३२),तांबे सुवर्णा संजय(३४४),एकशिंगे नवनाथ जालिंदर(३६९),चव्हाण संदीप महादेव(२९३),सातपुते हिरा दत्तात्रय(३३१) निवड झाली आहे.

रेणुकावाडी : सरपंचपदी देशमुख संदीप महादेव यांची निवड झाली असून त्यांना (२४१) मते पडली आहेत.तर सदस्यपदी निंबाळकर प्रदीप बापू (१३६),निंबाळकर राणी गणेश(१२९),म्हस्के राणी गोपीनाथ(१२४),घोरपडे अजय विनायक (८४),कुऱ्हे जनाबाई यादव(९३),झाडे अरुण रावसाहेब(१३४),म्हस्के अलका राजेंद्र(१२१) निवड झाली आहे.

दगडवाडी : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे उषा सुभाष यांची निवड झाली असून त्यांना (५४१)मते पडली आहेत.तर सदस्यपदी शिंदे अजिंक्य बबन(१३९),आंधळे ललिता रघुनाथ(१३९),काळे शोभा अशोक(१३१),शिंदे मारुती नामदेव(२०३),गायकवाड रतन संदीप(१८७),शिंदे भाऊसाहेब लक्ष्मण(१९०),शिंदे साधना देविदास(१७२) यांची निवड झाली आहे.

ढवळेवाडी : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चितळे सीमा बाबासाहेब यांची निवड झाली असून (६३१) मते पडली आहेत.तर सदस्यपदी पवार सचिन सुभाष(२१५),दुसंग संगीता अशोक(२३०),चितळे मंदाबाई भाकचंद(२२८),माने धुराजी दामोदर(१७२),ढवळे वैशाली प्रशांत(१९२),चितळे मयूर साहेबराव(१९७),चितळे विमल आसाराम(२०१) यांची निवड झाली आहे.

करंजी : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेख रफिक नसीम यांची निवड झाली असून त्यांना (१६६२) मते पडली आहेत.तर सदस्यपदी आरोळे नवनाथ पावलस(५०२),अकोलकर रूपाली लहाणू(४४७),अकोलकर अलका आसाराम(४३२),अकोलकर सुनील विनायक(३४०),आहेर सुरेखा दिलीप(३२५),गुगळे अर्चना अभयकुमार(३३२),अकोलकर गणेश साहेबराव(३६३),अकोलकर विमल सोनाजी(२९८),क्षेत्रे मारुती वसंत(३३४),अकोलकर संगीता बाबासाहेब(२८९),नजन अंबादास विठ्ठल(४१५),अकोलकर अर्जुन आबासाहेब(५०७),गीरे मनिषा शिवाजी( ४८३) यांची निवड झाली आहे.

पाडळी : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गर्जे अशोक चंद्रकांत यांची निवड झाली असून त्यांना (९०९) मते पडली आहेत.तर सदस्यपदी कचरे दिलीप यादव(३२५),गर्जे ज्ञानेश्वर अर्जून(२७८),कांबळे संगीता बाबासाहेब(२८४),कचरे गणेश शेषराव(४४२),पाचारणे सुमन रामदास(३९९),तुपे उज्वला संजय(४२४),साळुंके सुनील साहेबराव(३४६),बांगर रुक्मिणी भिमाजी(३२६),कचरे मीराबाई भिवाजी(३२९)यांची निवड झाली आहे.

सैदापुर : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी केदार संगीता विष्णू यांची निवड झाली असून त्यांना(४१५) मते पडली आहेत.तर सदस्यपदी केदार संभाजी वसंत(१७७),कराड राणी गिन्यानदेव(१७९),केदार मीरा देवराम(१५०),केदार बापू शंकर(१२७),दराडे संगीता ईश्वर(११२),केदार रामराव म्हतारदेव(१७२),केदार मुक्ताबाई महादेव(१४९) यांची निवड झाली आहे.

हत्राळ : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवनकर राधा हरिभाऊ यांची निवड झाली असून त्यांना(३०८)मते पडली आहेत.तर सदस्यपदी टकले परमेश्वर रामराव(१६०),टकले पूजा श्रीकांत(१४७),साळवे कविता मारुती(१५०),काकडे नितीन बापू(७८),पटारे इंदूबाई भाऊसाहेब (१०६),पटारे कचरू कोंडीबा(९४),टकले राधाबाई अंकुश(९३) यांची निवड झाली आहे.

जवखेडे खालसा : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वाघ चारुदत्त उध्दवराव यांची निवड झाली असून त्यांना(१०६२) मते पडली आहेत.तर सदस्यपदी कासार गणेश सिताराम(२९१),कासार शुभांगी संतोष(२६५),वाघ अमोल अच्युतराव(२३८),वाघ सुनीता राजेंद्र(२४७),आंधळे शांताबाई प्रल्हाद(२३२),पठाण इरफान साहेबखां(३१२),जाधव कौसाबाई केरु(३४९),गवळी वर्षा अमोल(४०४),वाघमारे स्वप्निल पंढरीनाथ(३५४),मतकर गोविंद घनश्याम(३४८),आंधळे विद्या वैभव(४०४) यांची निवड झाली आहे.

डोंगरवाडी : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गिते उद्धव अंजाबा यांची निवड झाली असून त्यांना(२८२)मते पडली आहेत.तर सदस्यपदी राधाकिसन वसंत गीते(९५),गिते मलिका(१०१),आव्हाड गयाबाई विष्णू(९३),गिते आदिनाथ आनंदा(८७),गिते शारदा राधाकृष्ण(८५),गिते अमोल बाबाजी(११७),गिते सिमाबाई भागीनाथ(९५)यांची निवड झाली आहे.

डमाळवाडी : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डमाळे कुसुम अंबादास यांची निवड झाली असून त्यांना (३६८) मते पडली आहेत तर सदस्यपदी डमाळे गौतम पोपट(१५२),डमाळे स्वाती महादेव(१५२),शिरसाठ किरण संदीप(१४६),डमाळे श्रीकृष्ण नवनाथ(१०७),डमाळे पदम भैरु(८९),सानप अंकूश संताराम(९७),शिरसाठ इंदूबाई मारुती(९०) यांची निवड झाली आहे.

   तर तालुक्यातील डांगेवाडी येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून सरपंचपदी अकोलकर सोमनाथ विष्णू यांची निवड झाली आहे तर सदस्यपदी सकुंडे लताबाई केशव,अकोलकर संध्या सचिन,अकोलकर दत्ता आदिनाथ,खवले जया ज्ञानेश्वर, सपकाळ गणेश ठकाजी,डांगे मंदा अमोल,चितळे भाऊसाहेब बन्सीभाऊ यांची निवड झाली आहे.तसेच जिरेवाडी येथील पोटनिवडणुकीत रंजना अण्णासाहेब पवळे तर भूतेटाकळी येथील पोटनिवडणुकीत सचिन मारुती फुंदे यांची निवड झाली आहे.

COMMENTS