Homeताज्या बातम्यामनोरंजन

राखी सावंतला दिलासा; अटक टळली

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत आणि तिचा माजी पती आदिल खान दुर्रानी यांच्यात जोरदार वाद सुरू आहेत. काहीच दिवसांपूर्वी एका खासगी व्हिडी

आ. रोहित पवार, माजी मंत्री प्रा. शिंदेंचे खेळ ठरले राजकीय चर्चेचे विषय
उद्योजक हेमंत पारखचे अपहरणकर्ते अटकेत
झुकरबर्गच्या मेटा कंपनीला धकका; गुंतवणुकदार चिंतेत

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत आणि तिचा माजी पती आदिल खान दुर्रानी यांच्यात जोरदार वाद सुरू आहेत. काहीच दिवसांपूर्वी एका खासगी व्हिडीओ लीक प्रकरणात अभिनेत्री राखी सावंत हिचे नाव समोर आले होते. त्यानंतर हे प्रकरण पोलिस आणि कोर्टापर्यंत देखील पोहोचल्याने राखीवर अटकेची टांगती तलवार होती. मात्र, आता या अभिनेत्रीला मुंबईच्या सत्र न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे राखी सावंत हिची अटक टळली आहे.

COMMENTS