Homeताज्या बातम्यादेश

पश्‍चिम बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी हिंसाचार

कोलकाता ः रामनवमीनिमित्त पश्‍चिम बंगालमध्ये दोन ठिकाणी हिंसाचार झाला. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा शहरातील मशिदीजवळ मिरवणूक काढल्यानंतर दोन स

इंडिया आघाडीत वादाची ठिणगी ; काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी आप आक्रमक
नेवासा येथे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मिळणार मोफत लस

कोलकाता ः रामनवमीनिमित्त पश्‍चिम बंगालमध्ये दोन ठिकाणी हिंसाचार झाला. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा शहरातील मशिदीजवळ मिरवणूक काढल्यानंतर दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, बॉम्बस्फोट झाल्याचीही माहिती मिळाली आहे. मेदिनीपूरच्या इग्रा येथेही दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली आणि जाळपोळ करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या हिंसाचारात आतापर्यंत 18 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुले, एक महिला आणि काही पोलीस कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.

COMMENTS