मुंबईः मुंबई विमानतळावर गुरुवारी एका खासगी विमानाचा अपघात झाला. या विमानामध्ये सहा जण होते. अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाल्याची माहिती असून त्यानंतर विमानाला मोठी आग लागली होती. विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईला आलेले होतं. धावपट्टी 27 वर उतरत असताना विमानाचा अपघात झाला. यामध्ये विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. अद्यापपर्यंत जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

COMMENTS