Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या हस्ते 125 वृक्षांची लागवड….!

आष्टी प्रतिनिधी - निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि ग्रामपंचायत मांडवगण फराटा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारो

Dhule : पुराच्या पाण्यात एकजण वाहून गेला .. शोधकार्य सुरू
महिला विनयभंग प्रकरण भाजपच्या फरार नगरसेवकाला अटक | LOKNews24
तटरक्षक दलाने वाचवले मच्छिमाराचे प्राण

आष्टी प्रतिनिधी – निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि ग्रामपंचायत मांडवगण फराटा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात 100 चिंच व 25 सावली देणारी वृक्षांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रमोददादा मोरे,पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, मांडवगणच्या सरपंच समीक्षा ताई फराटे,उपसरपंच अशोक अप्पा जगताप,वाघेश्वर विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य रामदास चव्हाण, तंटामुक्तीचे अध्यक्ष हनुमंत फराटे,मंडळाचे उपाध्यक्ष अशोक भोसले,कार्याध्यक्ष संतोष परदेशी,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब फराटे,सुरेगाव येथील किरण टकले,अंकुशराव जगताप, युवा नेते अक्षय पाटील फराटे,ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मोरे,सागर नाना फराटे,बिबीशन काका फराटे,अमोल शितोळे,शहाजी अडागळे, डॉक्टर फटाले,ग्रामपंचायत सदस्या अर्चनाताई चकोर,बेबीताई चव्हाण,उषाताई मस्तुद,सखुबाई चव्हाण,ग्रामसेवक विशाल नाईकनवरे,गणेश राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते. अशोकराव भोसले यांनी यावेळी रोपे भेट दिले.

COMMENTS