पुणे प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. विवाहित पुरुषाला लग्न करण्यासाठी अविवाहित महिलेने तगादा लावल्याने, विवाहित पुरु
पुणे प्रतिनिधी– पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. विवाहित पुरुषाला लग्न करण्यासाठी अविवाहित महिलेने तगादा लावल्याने, विवाहित पुरुषाने सुपारी देऊन संबंधीत महिलेची हत्या केली. संगीता बाळासाहेब भोसले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. पांडुरंग हारके, सचिन थिगळे, सदानंद तुपकर आणि बजरंग तापडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

COMMENTS