Homeताज्या बातम्यामनोरंजन

पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

काही मिनिटातच मिळाले लाखो व्ह्युज

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असलेल्या 'पठान' चित्रपटाचा ट्रेलर काल सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. अवघ्या काही वेळातच चित्रपटाचा ट्रे

इतकी कू्ररता येते कुठून ?
कृषी संजीवनी मोहिमेत 40 हजार गावांमध्ये 6 लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन : दादाजी भुसे
Nokia G310 लॉन्च! कमी किमतीत दमदार फीचर

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पठान’ चित्रपटाचा ट्रेलर काल सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. अवघ्या काही वेळातच चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त व्हायरल झाला असून लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असलेला अभिनेता कमाल आर खानने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यावर चित्रपटाविषयी काही टीका केली आहे. केआरकेचे एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

COMMENTS