Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुराच्या पाण्यातून जाणे दोघांच्या आले अंगलट.

सुदैवाने दोन्ही तरूणांचा वाचला जीव

पुणे प्रतिनिधी- जुन्नर(Junnar) तालुक्यातील बेल्हे(Belhe) येथून काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला, बेल्हे येथे झालेल्या

शुक्राचार्य महाराज मूर्तीची भव्य दिव्य मिरवणूक सोहळा उत्साहात
अकोलेतील शिक्षण व सिंचनाचा प्रश्‍न प्रलंबितच ः पांडे
विशाखापट्टणम बंदरात 40 बोटींनी घेतला पेट

पुणे प्रतिनिधी- जुन्नर(Junnar) तालुक्यातील बेल्हे(Belhe) येथून काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला, बेल्हे येथे झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आलेला असताना या पुरातून जाण्याचे भलतंच धाडस दोन तरुणांच्या जिवावर बेतलं आहे. गुळूंचवाडी(Gulunchwadi) येथे ओढ्याला पुर आलेला असताना दोन तरूणांनी या पुराच्या पाण्यातून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि पुराच्या पाण्याच्या प्रवाहात हे दोन्ही तरूण गाडी सकट वाहून गेले. सुदैवाने नशिब बलवंत्तर म्हणून या दोन्ही तरूणांचा जीव वाचला आहे.

COMMENTS