Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 18 मि.मी. पावसाची नोंद

परभणी प्रतिनिधी - जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता,

आमदार बच्चू कडू यांचे बंधू भैय्या कडू बेलोरा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी
आमदार शिंदेंसाठी मी बेरर चेक ः फडणवीस
भारनियमनात दिलासा…अतिरिक्त वीज उपलब्ध

परभणी प्रतिनिधी – जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता, सर्वाधिक पालम तालुक्यात 25.4 मि.मी. पाऊस पडला आहे. तर गंगाखेड 22.7, जिंतूर 21.2, परभणी 19.3, पुर्णा 19.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मानवत 14.5, पाथरी आणि सोनपेठ 12.7, आणि सर्वात कमी सेलू तालुक्यात 10.9 मि.मी. पाऊस पडला आहे. तर औरंगाबाद विभागात सरासरी 7.8 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

COMMENTS