बारामती : बारामतीत भरलेले कृषी प्रदर्शन मी भारावून गेलो, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. राजेंद्र पवार यांनी अत्यंत उत्

बारामती : बारामतीत भरलेले कृषी प्रदर्शन मी भारावून गेलो, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. राजेंद्र पवार यांनी अत्यंत उत्तम नियोजन केले आहे. इतक्या हाय टॅक्नॉलॉजीचे कृषी प्रदर्शन कुठेही होत नसल्याचे सत्तार म्हणाले. हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकर्यांनी येऊन पाहायला हवे असेही सत्तार यावेळी म्हणाले. सत्तार यांनी बारामतीत पवारांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
COMMENTS