Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर

यवतमाळ : विदर्भ दौर्‍यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून शुक्रवारी मनसेचा 7 वा उमेदवार जाहीर केला.

दहशतवादी हल्ल्यातील पोलिस हुतात्मांना अभिवादन
नांदेडनंतर संभाजीनगरमध्ये मृत्यूचे तांडव
दादर वेस्ट भागामध्ये 50 टक्के फेरीवाले व्यवसायिक हे बांगलादेशी – जितेंद्र राऊत

यवतमाळ : विदर्भ दौर्‍यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून शुक्रवारी मनसेचा 7 वा उमेदवार जाहीर केला. वणीतून मनसेकडून राजू उंबरकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकांचे तिकीट जाहीर करण्यात आले आहे.ा राज ठाकरेंनी चंद्रपुरातून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावांची गुरुवारी रात्री घोषणा केली होती. त्यानंतर, शुक्रवारी वणी मतदारसंघासाठी राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मनसेचे आत्तापर्यंत एकूण 7 उमेदवार जाहीर झाले आहेत.

COMMENTS