Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील पुरंदरमध्ये मोठी दुर्घटना! ड्रेनेज टँक साफ करताना तिघांचा दुर्दैवी अंत

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बेलसर येथे शनिवारी (२६ एप्रिल २०२६) एका मशरूम कंपनीत ड्रेनेज/बायोगॅस टाकी साफ करताना विषारी वायूमुळे गुदमरून तीन परप्रांतीय कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जेजुरी पोलिसांच्या माहितीनुसार, एकापाठोपाठ एक अशा तिघा कामगारांनी टाकीत उतरून एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र विषारी वायूमुळे त्यांचा मृत्यू झाला.

अहिल्यानगरमध्ये काळाचा घाला! तपोवन रोडवर भरधाव डंपरने वयोवृद्ध महिलेला चिरडले; अपघातात जागीच मृत्यू
पंढरपूरजवळ भाविकांची पिकअप गाडी विहिरीत कोसळून भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू
इंदौरमध्ये गॅस पाइपलाइन लीक झाल्याने भीषण स्फोट; अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण घर कोसळले

COMMENTS