Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपर्डीतील ग्रामपंचायतच्या गाळ्यांवरील पत्रे उडाले

कर्जत ः मंगळवारी (दि.21) सायंकाळी कर्जत तालुक्याच्या विविध भागात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेतातील पिकांचे मो

ट्रक चालकाने केली टीव्हीची परस्पर विक्री
Ahmednagar : आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन | LOKNews24
*सिरम नंतर आता ‘हा’ लस उत्पादक पुण्यात दाखल | सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24*

कर्जत ः मंगळवारी (दि.21) सायंकाळी कर्जत तालुक्याच्या विविध भागात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कोपर्डी येथे ग्रामपंचायतच्या वतीने बांधण्यात आलेल्या 10 गाळ्यांचे मोठे नुकसान झाले. गाळ्यांवरील अनेक पत्रे उडून गेले. यामध्ये खते तसेच पशुखाद्याचे मोठ्या नुकसान झाले, असल्याची माहिती राहुल नवनाथ सुद्रिक यांनी दिली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे आंबा, डाळिंब आदी फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

COMMENTS