विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी साधला संवाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी साधला संवाद

नागपूर प्रतिनिधी- कर्नाटक ने काय कराव हा कर्नाटकचा प्रश्न आहे. पण मी सांगतो की,  कामकाज सल्लागार समितीची जेव्हा बैठक झाली तेव्हा , आम्ही सगळ्यांनी

अजित पवारांच्या पाठपुराव्यानंतर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचा प्रश्‍न लागला मार्गी
वय झाले, आतातरी थांबणार की नाही ?
अजित पवार अन्यथा फडणवीस होणार मुख्यमंत्री

नागपूर प्रतिनिधी– कर्नाटक ने काय कराव हा कर्नाटकचा प्रश्न आहे. पण मी सांगतो की,  कामकाज सल्लागार समितीची जेव्हा बैठक झाली तेव्हा , आम्ही सगळ्यांनी मागणी केली की, अधिवेशन सुरु असताना  आपण सगळे मराठी भाषिकांच्या बाजूने आहोत आणि ही सगळी जागा महाराष्ट्रात आली पाहिजे.  विधी मंडळा मध्ये ह्या प्रकारचा ठराव मांडला जाणार आहे आणि तो एकमताने दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्याच्या बद्दल विरोधी पक्ष पाठिंबाच देणार आहे. त्यामूळे आपल्या इथे ही हा ठराव ठेवला जाणार आहे. आपण बघतोय बोम्मई त्यांच्या वासियांना बर वाटण्या करता वक्तव्य करत आहेत, पण माझ ही मुद्दा हाच आहे की, आपल्या ही मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी ह्यावर वक्तव्य केला पाहिजे .म्हणजे त्यातून महाराष्ट्रातील सिमवासियांना समाधान वाटेल.

COMMENTS