जळगाव प्रतिनिधी - जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुलाबराव पा

जळगाव प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. चाळीस आमदार फुटले, पण मला टार्गेट केलं जात आहे, पुढच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठीच हे सुरू आहे असं पाटील म्हणाले. काम केल्यानंतर लोक जो न्याय देतील तो नम्रपणे स्वीकारेन आणि घरी बसेल, असंही ते म्हणाले
COMMENTS