Homeताज्या बातम्यामनोरंजन

कार्तिक आर्यन ने जुहूमध्ये खरेदी केले आलिशान घर

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभ

विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा मुख्यमंत्री फडणवीस
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महाराष्ट्रासह पाच राज्यात छापे
*लसीकरणामुळं देशात पहिला मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*————-

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेत्याने मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहे. कार्तिक आर्यनने मुंबईतील जुहू परिसरात १७. ५० कोटींचे आलिशान घर खरेदी केले आहे. त्याच्या कराचे क्षेत्रफळ सुमारे १५९४ चौरस फूट आहे. प्रेसिडेन्सी सोसायटीमधील सिद्धिविनायक या रेसिडेन्सी टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर कारातीने हे घर खरेदी केले आहे. या बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावर देखील कार्तिकचे आधीच एक घर आहे. २०२३च्या सुरुवातीला कार्तिक आर्याने शाहिद कपूरचा जुहू तारा रोड येथील घर भाड्याने घेतला होते. या घराचे भाडे ७.५ लाख रुपये कार्तिक शाहिद देत आहे. शाहिदचे हे घर प्रणेता बिल्डिंगमध्ये आहे. वर्षभरापूर्वी शाहिद त्याची पत्नी मीरा आणि मुलगी राहत होती. शाहिद त्याच्या कुटुंबासह वरळीतील एका डुप्लेस अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला आहे. कार्तिक शाहिदच्या तारा रॉड येथील घरामध्ये राहत आहे. ३६८१ चौरस फूट इतकं या घराचे क्षेत्रफळ आहे. तसेच येथे दोन पार्किंग देखील आहेत. शाहिद आणि मीरा यांनी हे घर त्यांच्या लग्नापूर्वी २०१४ साली खरेदी केले होते.

COMMENTS