काश्मीर फाइल्सवर केलेल्या टीकेवर इस्राइल राजदूतांनी मागितली माफी

Homeताज्या बातम्यामनोरंजन

काश्मीर फाइल्सवर केलेल्या टीकेवर इस्राइल राजदूतांनी मागितली माफी

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी रंगलेल्या वादावरून सध्या सोशल मीडियावर एक विषय सुरू आहे तो म्हणजे काश्मीर फाइल्स. इफ्फीचे ज्यूरी हे

मोक्षप्राप्तीचा सुकर मार्ग म्हणजे भागवत ग्रंथ -हभप मोहन महाराज खरमाटे
करुणा शर्मा यांनी घेतली बावनकुळेंची भेट
आमदारांच्या आत्रतेवर सर्वोच्च डेडलाईन

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी रंगलेल्या वादावरून सध्या सोशल मीडियावर एक विषय सुरू आहे तो म्हणजे काश्मीर फाइल्स. इफ्फीचे ज्यूरी हेड आणि इस्रायली सिनेमांचे निर्माते नादव लॅपिड यांनी काश्मीर फाइल्सला व्हल्गर आणि प्रोपगंडा असल्याचं म्हणत टीका केला.त्यावर इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन या झालेल्या प्रकाराची माफी मागितली आहे. लॅपिड यांनी मनोगतात व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकाराची मला माणूस म्हणून लाज वाटतेय असंही त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS