Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशात आयएसआयच्या हस्तकाला अटक

आग्रा : उत्तर प्रदेश एटीएसने आग्रा येथून एका आयएसआय एजंटला अटक केली आहे. रवींद्र कुमार पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तो फिरोजाबाद येथील हजरतपूर

श्री हरिनारायण कोकाट सर यांचा सेवागौरव सोहळा संपन्न
आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दीक चकमक
ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक : मुख्यमंत्री फडणवीस 

आग्रा : उत्तर प्रदेश एटीएसने आग्रा येथून एका आयएसआय एजंटला अटक केली आहे. रवींद्र कुमार पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तो फिरोजाबाद येथील हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये चार्जमन म्हणून तैनात आहे. रवींद्र पाकिस्तानमधून चालवल्या जाणार्‍या सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती देत होता. जे नेहा शर्माच्या नावाने बनवले आहे. रवींद्र आयएसआयने रचलेल्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. तो बराच काळ गुप्तचर माहिती लीक करत होता.

COMMENTS