‘गुलाबराव तुमचा माज उतरवणार’ ; सुषमा अंधारें 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ‘गुलाबराव तुमचा माज उतरवणार’ ; सुषमा अंधारें 

वादग्रस्त टीकेवर सुषमा अंधारेंचा पलटवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे य

“नीतू आणि नीलू हे माझे भाचे प्रचंड आगाऊ” 
सुषमा अंधारे म्हणजे तीन महिन्यांचं बाळ
संजय राऊतांना जामीन मिळताच सुषमा अंधारे झाल्या भावुक अन् डोळ्यात पाणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख नटी म्हणून केला होता. गुलाबराव पाटील यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युतर दिलं आहे.   ‘गुलाबराव पाटील ज्या पातळीवर उतरले त्यावर मी उतरू शकत नाही. तुम्ही अश्लाघ्य आणि सवंग टिप्पणी करून माझ्या बाईपणावर हल्ला करण्याचा आणि मला नामोहरम करण्याचा जो बालीश प्रयत्न करत आहात, त्यावरून मला तुमची कीव करावीशी वाटते, तुमची भाषा तुमचा माज दाखवणारी आहे. परंतू मी बाईपणाचं कोणतंही व्हिक्टीम कार्ड खेळणार नाही. तुमचा सरंजामी माज संविधानिक पद्धतीने उतरवून दाखवेन,’ असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

COMMENTS