Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

को.ऑप.हौसींग सोसायटींच्या नियमात होणारे बदल यावर मार्गदर्शन

प्राण संस्थेचा जनजागृतीपर कार्यक्रम

नाशिक : प्रोफेशनल रियलटर्स असोसिएशन ऑफ नाशिक (प्राण) या संस्थेच्या वतीन दि.20 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता द इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स,

मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ
नागपुरात आज भाजपची प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकीला सुरुवात
प्रदेशाध्यक्षांसमोरच उघड झाली शहराध्यक्षांवरील नाराजी

नाशिक : प्रोफेशनल रियलटर्स असोसिएशन ऑफ नाशिक (प्राण) या संस्थेच्या वतीन दि.20 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता द इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स, अशोका व्हर्च्यु हॉल, उंटवाडी रोड, नाशिक येथे प्रतिष्ठीत वकील मधुकर फटांगरे यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विक्रांती आव्हाड, नितीन कोतकर, कैलाश कदम तसेच समिती प्रमुख निलेश येवले, राज तलरेजा, नितीन जांगडा यांनी दिली.

याविषयी सविस्तर माहिती देतांना श्री. आव्हाड म्हणाले की, जुने झालेले बांधकाम, इमारती, सोसायट्या नवीन रूप धारण करीत आहेत. हा होणारा बदल कसा होऊ शकतो, त्याचे नियम, अटी काय असतात तसेच पुनर्विकासासंदर्भात सखोल मार्गदर्शन यावेळी मिळणार आहे. या व्याख्यानाचा लाभ जास्तीत जास्त कन्सल्टंट यांनी घेण्याचे आवाहन संस्थेचे समितीचे संजय दुसे यांनी केले आहे.

COMMENTS