Homeताज्या बातम्या

येत्या 2 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचा भव्य मेळावा 

जालना प्रतिनिधी - येत्या 2 तारखेला छत्रपती संभाजीनगरला महाविकास आघाडीचा भव्य मेळावा होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे

मध्य प्रदेश सरकारची बहिणींना भेट, लाडली बहना योजना सुरू
अभिनेत्री आलियाचा ‘बेबी ऑन बोर्ड’ लिहिलेला खास आऊटफीट.
वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये अडकला चिमुकला

जालना प्रतिनिधी – येत्या 2 तारखेला छत्रपती संभाजीनगरला महाविकास आघाडीचा भव्य मेळावा होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. या मेळाव्याला शरद पवार, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.  हसन मुश्रीफांवर ईडी कारवाई याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, भाजपा बदल्याचं राजकारण करत आहे, जे जास्त दिवस चालणार नाही आहे.

COMMENTS