मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात मोठा अवैध धंद्याचा अड्डा गोसावी यांचाच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात मोठा अवैध धंद्याचा अड्डा गोसावी यांचाच

एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट

जळगाव प्रतिनिधी - मुक्ताईनगर तालुक्यामधील कुर्हा, अंतुर्ली या भागामध्ये चक्री नावाचा मोठ्या प्रमाणात जुगार चालतो मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रोडवरील चेक पो

प्राजक्तदादा तनपुरे यांचे धनगर समाजासाठी भरीव योगदान : तमनर
ओळखपत्राविना 2 हजाराच्या नोटा बदलू नये
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी केतन काळे यांची निवड

जळगाव प्रतिनिधी – मुक्ताईनगर तालुक्यामधील कुर्हा, अंतुर्ली या भागामध्ये चक्री नावाचा मोठ्या प्रमाणात जुगार चालतो मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रोडवरील चेक पोस्ट वरती गोसावी नावाच्या व्यक्तीचं हॉटेल आहे, या हॉटेलमधून गांजा ,अफू आणि जुगार चालतो, याच हॉटेलमध्ये अवैधरित्या दारूही मोठ्या प्रमाणात विकली जाते. अवैधरित्या गांजा, अफू आणि दारू विक्री सह जुगार याचा सर्वात मोठा मुक्ताईनगर तालुक्यातला अड्डा हा गोसावीचाच आहे. मी वारंवार याची प्रशासनाला माहिती देऊनही  एसपी, डीआयजी यांनी कारवाई केलेली नाही याचं कारण काय तर यांच्याकडून पैसे गोळा केले जातात, या अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचे संरक्षण आहे, राजकीय संरक्षण आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे

COMMENTS