पाटणा ः प्रभुनाथ सिंह हे राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार आहेत. 1995 मध्ये मतदान केंद्रासमोर दोन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प

पाटणा ः प्रभुनाथ सिंह हे राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार आहेत. 1995 मध्ये मतदान केंद्रासमोर दोन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. प्रभुनाथ सिंह यांना 1995 मशरख दुहेरी हत्याकांडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख आणि जखमींच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांच्या भरपाईचा आदेश देण्यात आला आहे.
COMMENTS