पुन्हा दिसणार इंद्रा-दीपूची केमिस्ट्री

Homeताज्या बातम्या

पुन्हा दिसणार इंद्रा-दीपूची केमिस्ट्री

हृता-अजिंक्य लवकरच चित्रपटात झळकणार एकत्र

झी मराठीवर 'मन उडू उडू झालं' ही मालिका काही महिन्यांपूर्वी भेटीला आली होती. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hrita Durgule) नं दीपूची तर अभिनेता अज

बीडमध्ये १६ जूनपासून १० दिवसीय विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मिळणार तंत्रशुद्ध धडे
सोनईच्या डॉ. भुषण बिबवे यांचा गौरव
अल्पवयीन मुलीचा विवाह, पाच जणांविरूध्द गुन्हा | DAINIK LOKMNTHAN

झी मराठीवर ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका काही महिन्यांपूर्वी भेटीला आली होती. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hrita Durgule) नं दीपूची तर अभिनेता अजिंक्य राऊत(Ajinkya Raut) नं इंद्राची भूमिका साकारली होती.  आता इंद्रा आणि दीपूची म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हे दोघे आता मालिकेत नव्हे तर एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. लवकरच या दोघांचा ‘कन्नी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही माहिती समोर येताच या दोघांचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी सर्वच आतुर आहेत.

COMMENTS