मुंबई ः मुलुंडमधील एका पाच मजली इमारतीला मंगळवारी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्र

मुंबई ः मुलुंडमधील एका पाच मजली इमारतीला मंगळवारी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही आग कशी लागली, याची माहिती मिळू शकली नाही. अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेल्या महिन्यातही मुलुंडमधील सात मजली निवासी इमारतीला आग लागली होती, ज्यामध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आले होते.
COMMENTS