पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात

या घटनेत 5 जण जागीच ठार झाले

मुंबई प्रतिनिधी - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एक मोठा अपघात झाला. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अर्टिगा कारच्या चालकाचं

एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी
मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील अपघातात दोघांचा मृत्यू
Aaurangabad : औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात

मुंबई प्रतिनिधी – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एक मोठा अपघात झाला. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अर्टिगा कारच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात घडला. या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. तर तिघे जखमी आहेत. अर्टिगा कारचा अपघात इतका भीषण होता की धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.  अब्दुल रहमान खान, अनिल सुनिल सानप,  वसीम साजिद काझी, राहुल कुमार पांडे, आशुतोष नवनाथ गांडेकर, असे ठार झालेल्यांचे नावे आहेत .

COMMENTS