Homeताज्या बातम्या

जळगाव जामोद तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा ताबा!

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’तील जाचक अटी आणि पीक विमा प्रश्नावरून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आक्रमक धडक देत तहसील कार्यालयाच्या इमारतीचा ताबा घेतला.

कौटुंबिक वादातून जन्मदात्याचा क्रूर अंत; चार निष्पाप चिमुरड्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या
बुलढाण्यात शेतकरी न्यायासाठी लढतोय! ६० वर्षांपासून कसत असलेली जमीन हडपली;
जळगाव जामोद बसस्थानकात घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड

COMMENTS